बाजार विभाग

प्रशासन विभाग

श्री एस एस स्वामी सचिव हे प्रशासनाचे व संचालक मंडळाचे सभेचे कामकाज पाहतात

लेखापाल

श्री एम सी कोंपा लेखापाल प्रशासनाचे पत्रव्यवहार करणे व लेखा विभागाचे हे कामकाज पाहतात. बाजार समिती अंतर्गत वसुल झालेले बाजार फी व इतर फी, भाडे, अनामात रक्कम इत्यादी भरणा स्वीकारुन बँकेस पाठविणे व दररोज रोजकिर्द व खतावणी लिहिणे व टॅलीविभागास लेखाविभागाचे नोंदी घेण्यास मदत करणे.

बाजार फी वसुली

श्री एस सी माळगे वरीष्ठ लिपीक हे शेतमालावरील बाजार फी वसुलीचे कामकाज पाहतात. महिन्याचे 1 ते 5 तारीखे पर्यंत बाजार फी चेक व्दारे वसुल करुन बाजार समितीच्या खात्यात जमा करुन तसा रिपोर्ट लेखापाल याच्याकडे सादर करतात.

अनुज्ञाप्ती

श्री एस ए पाटील अनुज्ञाप्ती चे कामकाज पाहतात. दर वर्षी अनुज्ञाप्ती करणे, नवीन अनुज्ञाप्ती देणे , अनुज्ञाप्ती फी व डिजिट रक्कम वसुल करुन लेखापाल यांच्याकडे भरणा करतात व तसा रिपोर्ट मा.सचिव यांना सादर करतात.

सौदा

श्री आय एम नागनळळीकर हे सौदा विभागाचे कामकाज पाहतात. दररोज दुपारी 12.00 वाजता सौदा चालु करुन संध्याकाळी 6.00वाजे पर्यंत सौदा करुन दररोज आवक व बाजार भावाची माहिती पणन मंडळाच्या वेबसाईटवर माहिती अपलोड करतात.

वजनकाटा

श्री एस एस मगी वजन काटयाचे कामकाज पाहतात.

आवक - जावक

गेट वर येणाऱ्या शेतमालाची अचुक नोंद घेऊन वाहन प्रवेश फी जमा केला जातो. गेटपास घेऊन वजनाची तपशील पडताळुन जावक नोंद घेतले जातो.

शेतमाल तारण कर्ज

श्री आर आर पवार हे शेतमाल तारण कर्जाचे कामकाज पाहतात. शेतकऱ्यांचे शेतीमाल तपासुन बाजार समितीच्या गोदाम मध्ये शेतीमाल तारण ठेवुन नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना तारण कर्ज दिला जातो.

ई-नाम

श्री आर आर पवार व श्री आर एल कोटनुर हे ई-नाम चे कामकाज पाहतात.

संगणक

श्री आर एल कोटनुर हे संगणक विभागाचे कामकाज पाहतात.