|
सन 2015-16 मध्ये श्रीमती उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी मार्फत कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीना पिण्याच्या पाण्याची 1000 लिटर ची टाकी भेट दिले
|
|
शेतकऱ्यांसाठी MSP भाव फलक
|
|
कोरोना प्रदुर्भवा कमी होण्यासाठी बाजार आवारातील आडते-व्यापारी, हमाल-तोलार, शेतकरी व अधिकारी यांच्यासाठी लसीकरण उपक्रम राबविण्यात आले.
|
|
कोरानाच्या काळात अन्नधान्य किट तहसिल कार्यालय, अक्कलकोट मार्फत वाटप
|
|
शेतमाल तारण कर्ज
|
|
ई-नाम
|
|
वृक्षारोपण
|
|
स्वच्छता अभियान
|
|
ई-नाम आडते - व्यापारी , शेतकरी व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण
|