बाजार विभाग

शेतमाल प्रतवारी प्रयोगशाळा

श्री आर आर पवार व श्री आर एल कोटनुर हे शेतमाल प्रतवारी प्रयोगशाळाचे कामकाज पाहतात. शेतकऱ्यांचे शेतीमालाचे प्रतवारी करुन शेतमालाचे प्रत ठरवतात.

MY APMC Software

श्री आर आर पवार व श्री आर एल कोटनुर हे MY APMC Software कामकाज पाहतात. MY APMC Software वर अनुज्ञाप्ती नुतनीकरण करणे. व्यापाऱ्यांचे बिल पटी नोंद घेणे. बाजार फी वसुलीचे Software नोंद घेऊन बाजार फी वसुलीचे तत्का तयार करुन वसुलीसाठी देणे.

सांख्यिकी

श्री आय एम नागनळळीकर हे सांख्यिकी माहितीचे कामकाज पाहतात.तिमाही, सहामाही, नऊमाही व वार्षिक माहिती तयार करुन जिल्हा सांख्यिकी व मा.पणन संचालक कार्यालयाकडे सांख्यिकी माहिती सादर करतात.

टॅली

श्री आर एल कोटनुर टॅली विभागाचे कामकाज पाहतात.