दुधनी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या श्री शांतलिंगेश्वर बाजार आवारात तुर, मुग, उडीद, हरभरा, ज्वारी, गहु, बाजरी, जोड, मका, इत्यादी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात आवक होतो. शेतकऱ्यांचे शेतीमाल आल्यानंतर शेतकऱ्यांसमोर लिलाव करुन, काटा करुन, हिशोब पट्टी करुन त्याच दिवशी शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाते.
