बाजार विभाग

सौदा

श्री आय एम नागनळळीकर हे सौदा विभागाचे कामकाज पाहतात. दररोज दुपारी 12.00 वाजता सौदा चालु करुन संध्याकाळी 6.00वाजे पर्यंत सौदा करुन दररोज आवक व बाजार भावाची माहिती पणन मंडळाच्या वेबसाईटवर माहिती अपलोड करतात.