श्री एम सी कोंपा लेखापाल प्रशासनाचे पत्रव्यवहार करणे व लेखा विभागाचे हे कामकाज पाहतात. बाजार समिती अंतर्गत वसुल झालेले बाजार फी व इतर फी, भाडे, अनामात रक्कम इत्यादी भरणा स्वीकारुन बँकेस पाठविणे व दररोज रोजकिर्द व खतावणी लिहिणे व टॅलीविभागास लेखाविभागाचे नोंदी घेण्यास मदत करणे.
